shashank on set fun | जेव्हा सेटवरचं जेवण संपतं, शशांकने केली पोलखोल | Shashank Ketkar | Muramba
2022-05-16 7
स्टार प्रवाहवरील मुरांबा या मालिकेच्या सेटवरचा एक मजेशीर व्हिडीओ अभिनेता शशांक केतकरने सोशल मीडियावर शेअर केला. जेव्हा सेटवरचं जेवण संपतं तेव्हा काय होता, पाहूया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale